Saturday, February 6, 2010

सूचना:

सूचना:
वर नमूद केल्याप्रमाणे त्या त्या वर्गांच्या     स्वछतेची जवाबदारी  ही पुर्णत: यादीत  नमूद केलेल्या  व्यक्तींची आहे  . प्रत्येक व्यक्तीला  देऊ  केलेले   काम  ती व्यक्ती प्रमानिकपने  बजावेल असे  गृहीत धरण्यात येते . त्या  व्यक्तीला जवाबदारिची  जाणीव  लेखी  किंवा  तोंडी  स्वरूपात देण्याची  वेल  येणार   नाही,   याची  हमी त्या व्यक्तीने   स्वत: द्यावी.
यादीत  नमूद केलेल्या  व्यक्तीच्या  कामाचे  स्वरुप  फक्त वर्ग  स्वच्छतेशी  मर्यादित  आहेत  . इतर  कुठलेही काम पडल्यास  आपल्या  वरीष्ठांच्या  सूचनांचे  पालन  करावे.    कृपया  नोंद  घ्यावी.        

Friday, February 5, 2010

सूचना तंत्र का महत्व

बदलती भौगोलिक और सामाजिक स्तिथियों का मानव जाति से समन्वयन शायद संभव न हुआ होता यदि विज्ञान ने  विकास की गति को उछाल का झटका न दिया होता.सूचना के क्षेत्र में हमारे पास उपलब्ध सभी साधन हमें एक दूसरे  के न केवल नजदीक लाते है अपितु हमारी  दुनिया को वो सारी सुविधाओं से नवाजे  हैं , जिससे हम अपने जीवन को मनचाहा स्वरुप देने का सार्थक प्रयास कर सकते है.